🥁
🎵
🎶
🎤
🚩
🔔
🎺
🪘
🎙️
Folk Shiv Akhyan – Live Shiv Katha Experience in Maharashtra
✦ Maharashtra's Premier Folk Music Experience ✦ Live Stage Performances ✦ Traditional Arts ✦
SCROLL
🥁
🎵
🔔
🎤
Folk Shiv Akhyan – Live Shiv Katha Experience in Maharashtra
LIVE SHOWS
Upcoming Events
कार्यक्रमाची तारीख : १८ जुलै २०२६
नागपूर शहर
तिकीट बुकिंग / स्पॉन्सरशिपसाठी संपर्क : 9270298508/9765114352
Folk Shiv Aakhyan
अमरावती शहर
तिकीट बुकिंग / स्पॉन्सरशिपसाठी संपर्क : 7391074729/9689597701
Our Story
Folk शिव आख्यान!
Folk शिव आख्यान हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही,
तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, विचार आणि स्वराज्याच्या इतिहासाला जिवंत करणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक संगीत, प्रभावी अभिनय आणि भावपूर्ण सादरीकरण यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रेक्षकांना इतिहासाच्या त्या सुवर्णकाळात घेऊन जातो.
कथाकथन, पारंपरिक संगीत आणि जिवंत लोककलेच्या सादरीकरणाच्या प्रभावी संगमातून, आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख आजच्या पिढीला करून देतो.
दिग्दर्शक मिलिंद राजकुमार बाचल, निर्माते - मा. श्री. सुधीर कुमार पठाडे सर CEO Founder Reseal. In आणि निर्माती माधुरी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेले हे सादरीकरण केवळ कार्यक्रम नाही —
तो एक असा अनुभव आहे, जो मनाला स्पर्श करतो आणि स्वाभिमान जागवतो.
👉 ही केवळ कथा नाही…
👉 ही आपल्या अभिमानाची ओळख आहे.
गर्वाने छाती फुलवणारे, नस-नसांत स्वाभिमान जागवणारे — हे आहे Folk शिव आख्यान!
Chief Guest
Upcoming Guest
28
Jun
JALGAON
सौ. स्मिताताई उदय वाघ
खासदार ( भारतीय जनता पार्टी )
जळगाव
28
Jun
JALGAON
श्री. सुरेश दामू भोळे
आमदार ( भारतीय जनता पार्टी )
जळगाव
28
Jun
JALGAON
श्री. संदीप गावित
अपर पोलीस अधीक्षक
जळगाव
28
Jun
JALGAON
श्री. अशोक नखाते
अपर पोलीस अधीक्षक
चाळीसगाव
Chief Guest
Previous Guests
-
Mrs. Ashwini Latkar
Education Officer (Secondary), Chhatrapati Sambhajinagar
-
Mr. Sanjay Khadse
Sub Divisional Officer Sidhkhed Raja Dist.Buldhana, Former Resident District Deputy Collector, Akola
-
सौ. स्मिताताई उदय वाघ
खासदार - जळगाव लोकसभा मतदारसंघ
-
Miss. Tejaswini Pandit
Indian Film Actress
Business Women -
श्री. सुरेश दामू भोळे
आमदार- जळगाव शहर
-
श्री. संदीप गावित
अप्पर पोलीस अधीक्षक
जळगाव -
श्री. अशोक नखाते
अप्पर पोलीस अधीक्षक
चाळीसगाव
Gallery
Live Moments, Real Emotions
Artists
The Voices Behind the Legend
event playlist
previous event playlist
थरार अनुभव.....!
ऐका… अनुभवा… जगा
मातीच्या सुरांतून उलगडते
शौर्य, संस्कृती आणि परंपरेची गाथा.
फोल्क शिव आख्यान -
एक प्रवास, जो मनात घर करतो
आणि आठवणीत कायम राहतो.
Our team
Our Visionary Leaders
Mr. Milind Rajkumar Bachal
Director
Mr. Sudhir Kumar Pathade
Producer, CEO & Founder Reseal.in
Mrs. Madhuri Yogesh Patil
Producer
testimonials
प्रेक्षक प्रतिक्रिया
Book Folk Shiv Aakhyan
स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाला आणि पराक्रमाला साजेसा असा हा भव्य सांस्कृतिक आविष्कार आहे. शौर्य, त्याग आणि अभिमानाच्या भावनांनी ओतप्रोत भरलेले हे सादरीकरण प्रेक्षकांना इतिहासाच्या त्या गौरवशाली क्षणांशी जोडून ठेवते. संगीत, नृत्य, अभिनय आणि ऊर्जेच्या प्रभावी संगमातून स्वराज्याची प्रेरणादायी गाथा जिवंतपणे अनुभवायला मिळते.
बुकिंग साठी संपर्क
Contact Us
Get In Touch
OUR OFFICE
Office No.1 Ganesh Prestige, Gangapur Rd, near Anandwalli Signal, Nashik, Maharashtra 422001
CALL / WHATSAPP
+91 9175514352
+91 7020418390
+91 7020418390